712 | प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठे बदल

1,334 views · Published 20 September 2018 · 0:34 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केंद्र सरकारनं पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेत. कंपन्यांना विमा देण्याच्या अंतिम मुदतीच्या दोन महिन्याच्या आत शेतकऱ्यांना विमा द्यावा लागणार आहे. सध्या हा विमा शेतकऱ्यांपर्यत पोहोचायला दीड वर्षांचा कालावधी लागतो. मुदतीच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, तर विमा कंपन्यांना १२ टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावा लागणारेय. तसच आपला वाटा मुदतीच्या आत न देणाऱ्या राज्यांनाही १२ टक्के व्याज द्यावा लागणारेय. हे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील, अशी माहिती आहे.

More from this channel