सिंधुदुर्ग : आंबोली घाटात दरीमध्ये ट्रक कोसळला
1,425 views · Published 8 August 2018 · 1:04 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आंबेनळी घाटातली दुर्घटना ताजी असतानाच सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटातही अशीच दुर्घटना घडली आहे... आज दुपारी मुख्य धबधब्यापासून 200 मीटर अंतरावर एक ट्रक दरीत कोसळला आहे... सुमारे 500 फूट खोल दरीत ट्रक गेला असल्याची शक्यता आहे... या ट्रकमध्ये किती व्यक्ती होत... हा ट्रक कुठून कुठे जात होता... हे मात्र कळलेलं नाही...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!