बाप्पा माझा | मुंबई | मुलुंडमध्ये देखाव्यात साकारल्या अजिंठा, एलिफंटा लेणी

1,095 views · Published 22 September 2018 · 1:50 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत मुलुंडच्या श्रीगणेश मंडळाने एलीफंटा आणि अजिंठा लेण्यांमधील प्रतीकृती उभारल्यात...अगदी हुबेहुब अजिंठा लेणी मंडळाने साकारल्या आहेत...या लेण्या पाहण्यासाठी नागरिकांची इथे मोठी गर्दी होत आहे...

More from this channel