सिडनी | अभिनेत्री शिल्पा शेट्टीला वर्णद्वेषाचा पुन्हा फटका

1,438 views · Published 24 September 2018 · 0:29 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ऑस्ट्रेलियाच्या एका एअरलाईन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. शिल्पा सिडनीहून मेलबर्नला जात होती, या प्रवासादरम्यान तिला हा अनुभव आला. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून शिल्पा शेट्टीने आपला राग व्यक्त केला आहे. सिडनी विमानतळावरील चेक इन काऊंटरवरील तुनक मिजाज मेल या महिलेकडून वाईट वागणूक मिळाल्याचा आरोप केला. संबंधित महिला ही क्वांटास एअरलाईन्सची कर्मचारी होती.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

More from this channel