पुणे | पोलिसांची कारवाई ठोस पुराव्यांच्या आधारे- पोलिस आयुक्त
2,057 views · Published 30 August 2018 · 1:26 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सुप्रीम कोर्टानं पुणे पोलिसांच्या कारवाईला धक्का दिल्यानंतर आता पुणे पोलिस आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलंय...मंगळवारी देशातल्या विविध ठिकाणांहून झालेल्या पाचही जणांची अटक ही ठोस कागदपत्रांच्या पुराव्याच्या आधारे करण्यात आलीय.. आणि हे पुरावे आम्ही न्यायालयात सादर करु, असंही पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितलंय.. शिवाय पोलिसांना एक पत्र रोना विल्सन यांच्या अटकेनंतर सापडलंय.. त्यात, M4 सह अन्य शस्त्र खरेदीसाठी 8 कोटींची गरज असल्याचा उल्लेख आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी सांगितली.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार