ब्रेकफास्ट न्यूज | नवी मुंबई | सिडकोच्या 15 हजार घरांची आज सोडत
1,397 views · Published 2 October 2018 · 0:26 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नवी मुंबईत सिडकोच्या तब्बल १५ हजार घरांची आज सोडत निघणार आहे. त्यामुळे कुणा-कुणाला घर मिळतं याकडे सर्व अर्जदारांचं लक्ष लागून आहे. ऑनलाईन पद्धतीनं सकाळी ११ पासून या सोडतीला सुरुवात होणार आहे. खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा अश्या अनेक ठिकाणच्या १५ हजार घरांसाठी 2 लाखहून अधिक अर्ज आले आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!