मुंबई | काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
2,231 views · Published 18 September 2018 · 5:58 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर गणपतीच्या कार्यक्रमानिमित्त तुफान पैसे उधळले गेले आहेत. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चांदिवली इथल्या हिमालय मित्र मंडळात काल रात्री हा प्रकार घडल्याची माहिती आहे. महत्वाचं म्हणजे कालच नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पेट्रोल दरांबाबात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी झळ याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याच आमदारांवर पैसे उधळण्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नसीम खान हे चांदिवली विधानसभेतून काँग्रेसचे आमदार आहेत.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं