ढॅण्टॅढॅण | जोधपूर पॅलेसमध्ये नोव्हेंबर अखेरीस प्रियंका-निकचा शाही विवाहसोहळा
1,587 views · Published 17 October 2018 · 0:39 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
हॉलिवूडमध्ये आपसं स्थान निर्माण केलेल्या देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. प्रियंका अमेरिकन गायक निक जोनससोबत नोव्हेंबरअखेरीस विवाहूबंधनात अडकणार आहे. प्रियंका चोप्राचा शाही विवाहसोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या काळात जोधपूरमधील एका पॅलेसमध्ये होणार असल्याची माहिती मिळतेय. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलंय. प्रियंका आणि निकनं वैयक्तिकरित्या विवाहसोहळ्याच्या तयारीत लक्ष घातल्याची माहिती मिळतेय. 18 ऑगस्टलाच प्रियंका आणि निकचा साखरपुडा झाला होता.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!