मुंबई : मिनिमम बॅलन्सच्या दंडातून बँकांची खातेदारांकडून तब्बल पाच हजार कोटींचा दंड
4,390 views · Published 6 August 2018 · 1:11 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विजय मल्ल्या आणि नीरव मोदींनी बुडवलेलं कर्ज तुमच्या खिशातून वसुल केलं जातंय का असा प्रश्न पडतोय, कारण बँकांनी गेल्या वर्षभरात किमान शिल्लक रक्कमेवर तब्बल 5 हजार कोटींचा दंड वसूल केला आहे. बँक खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवल्यामुळे 21 सरकारी बँका आणि 3 खासगी बँकांनी खातेधारकांकडून दंडोपोटी 5 हजार कोटी रुपये गोळ्या केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेधारकांकडून 2 हजार 434 कोटी रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. याशिवाय अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय या खासगी बँकांनीही खातेधारकांकडून कोट्यवधी वसूल केले आहेत.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद