मुंबई | मुंबईतील 281 गणपती मंडळांना बीएमसीने परवानगी नाकारली

2,435 views · Published 7 September 2018 · 1:41 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर आला असताना मुंबई महापालिकेनं तब्बल 281 गणपती मंडळांना परवानगी नाकारलीय...
विविध कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यानं मुंबई महापालिकेनं 281 गणपती मंडळांची परवानगी नाकारल्याचं स्पष्टीकरण बीएमसीनं दिलंय.. मात्र, पालिकेच्या ऑनलाईन घोळामुळे अर्ज करण्यात अनेक गणपती मंडळांना अडचणी आल्याचा आरोप गणेशोस्तव समितीनं केलाय. तर, ऑनलाईन अर्ज कऱण्याची मुदतही आता संपलीय... त्यामुळे आता या परवानगी नाकारल्या गेलेल्या मंडळांनी काय करायचं, हा मुद्दा उपस्थित झालाय.

More from this channel