उस्मानाबाद | मुंबई-पुणे महामार्गावरचा टोल 2030 सालापर्यंत कायम राहणार

3,140 views · Published 4 October 2018 · 5:36 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई-पुणे महामार्गावरचा टोल 2030 सालापर्यंत कायम राहणार आहे.  शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी म्हैसकर यांच्या कंपनीचा करार संपून त्यानंतरची टोलवसुली सरकारच करणार आहे. महामार्गासाठी सरकारला पुन्हा नवं कर्ज घ्यायचं आहे. त्यामुळे टोलवसुली सुरुच राहिल अशी माहिती सरकारनं काढलेल्या जीआरमध्ये देण्यात आली आहे. एकूण ९४ किलोमीटरचा हा महामार्ग आहे. त्यामुळे पुढचे अनेक वर्ष लोकांची टोलपासून सुटका होणार नाहीय.

More from this channel