पुण्यात आज गोलमेज परिषदेतचं आयोजन, मराठा, धनगर, ब्राह्मण समाजासह अनेकांना आमंत्रण

1,802 views · Published 25 August 2018 · 0:33 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आरक्षण प्रश्नाबाबत असलेल्या कायदेशीर तरतूदी आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज पुण्यात गोलमेज परिषदेतचं आयोजन करण्यात आली आहे. 
या परिषदेत मराठा मुस्लीम, जैन, धनगर, ब्राह्मण, लिंगायत समाजाच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलंय. मुस्लीम मुकमोर्चा समन्वय समितीनं या परिषदेचं आयोजन केलं आहे. माजी न्यायमूर्ती पी. बी सावंत आणि डॉ. पी. ए. इनामदार यात प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. आझम कॅम्पस सभागृहात 
ही परिषद होणार आहे.

More from this channel