कल्याण : प्रणव धनावडेच्या 1009 धावांचा विश्वविक्रम सीबीएसई अभ्यासक्रमात!

1,385 views · Published 30 July 2018 · 0:49 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शालेय क्रिकेटमध्ये तब्बल 1009 धावा करुन विश्वविक्रम करणारा कल्याणचा प्रणव धनावडे आता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे. कारण प्रणवच्या या विश्वविक्रमाचा धडा सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.

More from this channel