बाप्पा माझा | पुणे | मानाच्या केसरीवाडा गणपतीची मिरवणूक
1,649 views · Published 13 September 2018 · 0:54 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
केसरीवाडा... पुण्यातल्या मानाच्या बाप्पांपैकी पाचव्या क्रमांकाचा मानाचा गणपती... यंदा केसरीवाडा मंडळाच्या गणपतीचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष... सालाबादप्रमाणे यंदाही गणपतीची पालखीतून मिरवणूक निघाली... त्यावेळी ढोल-ताशा पथकानं गणपतीला सुरेल मानवंदना दिली... पाहूयात त्याचीच एक खास झलक...
More from this channel
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:06
पिंपरी : देहूतील पालखी सोहळ्याचा आढावा
-
0:35
मुंबई : बीकेसी परिसरात सापडला साडेसहा फुटाचा अजगर
-
3:27
देशभरातील बातम्या सुपरफास्ट
-
4:13
दुपारच्या बातम्या सुपरफास्ट
-
1:23
नाशिक | पद्मावतपाठोपाठ मणिकर्णिका सिनेमालाही करणी सेनेचा विरोध
-
1:16
भारत बंद| ठाणे| मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीची रॅली
-
1:13
बाप्पा माझा | पुणे | गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या तयारीचा आढावा