गोवा | इंधन दरवाढ ही मोदी सरकारची पाकीटमारी : संजय राऊत
908 views · Published 5 October 2018 · 0:47 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मोदी सरकारनं लोकांची पाकीटमारी करायची सोडलं तर पेट्रोल- डिझेलच्या किंमती आणखी कमी होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय..सरकारच्या मनात आलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ५० ते ६० रुपयांच्या दरम्यान स्थिर राहू शकतात असंही राऊत म्हणाले..ते गोव्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!