कोणकोणत्या देशांमध्ये समलैंगिकांना मृत्युदंडाची शिक्षा

1,174 views · Published 6 September 2018 · 0:43 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला. कोणकोणत्या देशांमध्ये समलैंगिकांना मृत्युदंडाची शिक्षा आहे, ते पाहुया

More from this channel