नवी दिल्ली | शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर महत्त्वाच्या मागण्या मान्य

1,764 views · Published 2 October 2018 · 1:16 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शेतकऱ्यांच्या मागण्यांसमोर केंद्र सरकार नमल्याचं चित्र आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील काही महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. जीएसटी काऊन्सिलसमोर शेतकऱ्यांच्या मागण्या ठेवल्या जाणार आहेत.

More from this channel