एशियाड गेम्स 2018 | राही सरनोबतची 25 मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्ण कमाई
1,256 views · Published 22 August 2018 · 5:51 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भारतीय क्रीडारसिकांसाठी आनंददायी बातमी घेऊन येणारा ठरला. एशियाडच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारी राही सरनोबत ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. पालेमबान्ग शहरात सुरू असलेल्या एशियाड नेमबाजीत राहीनं २५ मीटर्स रॅपिड पिस्टलचं सुवर्णपदक जिंकलं. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे राही ही मूळची महाराष्ट्रातल्या कोल्हापूरची आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!