मुंबई | एलफिन्स्टन दुर्घटनेला आज एक वर्षं पूर्ण, राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया
1,006 views · Published 29 September 2018 · 0:35 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईत झालेल्या एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालंय..दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना काल मृतांच्या नातेवाईकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती..एल्फिन्स्टन पुलाच्या प्रत्येक पायरीवर मेणबत्ती पेटवून आणि मृतांच्या प्रतिमांना फुले वाहत श्रद्धांजली वाहण्यात आली..यावेळी रेल्वे प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केलीय..एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांना प्राण गमवावे लागले होते..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!