पुणे | दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्ष, ओंकारेश्वर पुलावर 'अंनिस'चा मोर्चा
1,670 views · Published 20 August 2018 · 4:48 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
धश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण झाली. पाचव्या स्मृतिदिनी राज्यात विविध ठिकाणी मोर्चांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ 'अंनिस'चे कार्यकर्ते जमले आहेत. 'मारेकरी सापडला, सूत्रधार कधी?' असा सवाल 'अंनिस'कडून सरकारला विचारण्यात येत आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलापासून साने गुरुजी स्मारकापर्यंत अंनिसचे कार्यकर्ते मोर्चा काढत आहेत. गीतांच्या माध्यमातून सुरुवातीला दाभोलकरांना अभिवादन करण्यात आलं. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अतुल पेठे, सोनाली कुलकर्णी, बाबा आढाव, मेधा पानसरे यासारखे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही