मुंबई : गोरेगावातील भिंतीवर अमिताभ बच्चन यांचं 25 फूट चित्र
1,191 views · Published 8 August 2018 · 1:32 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं गोरेगावमधील एका भिंतीवरचं चित्र अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. पुण्याचे कलाकार निलेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हे चित्र अवघ्या दोन दिवसात पूर्ण केलं. निलेश हे स्ट्रीट आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. भिंतीवर कलाकृती सादर करने हा त्यांचा छंद असून याआधी सुद्धा देशात अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कलाकृतीचं दर्शन घडवलं आहे. नेमकं हे चित्र कसं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!