मुंबई | दागिन्यांचा अपहार, वडाळ्याचा राजा गणेशोत्सव मंडळाविरोधात तक्रार
1,540 views · Published 17 September 2018 · 1:17 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
वडळ्याचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, 15 लाख 25 हजाराचा ऐवज लंपास केल्याचा आरोप आहे. मागील काही वर्षापासून महेंद्र जैन यांनी गणेश मूर्तीला चढवले होते. सोन्याचा मुकुट, मोदक आणि जास्वंद फुल गायब झालं आहे. मंडळाकडून उडवाउडवीची उत्तर असल्याचा तक्रारदाराचा आरोप असून, सोन्याचा दागिन्यांचा अपहार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आलीय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट