रत्नागिरी : रत्नागिरीसह सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरुप
1,197 views · Published 23 June 2018 · 1:06 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मोठ्या विश्रांतीनंतर राज्यातल्या अनेक भागात पावसाचं पुनरागमन झालं आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन परिसरातही मुसळधार पाऊस पडला. तसेच, येत्या 12 तासात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!