मुंबई : मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे 5 सप्टेंबरपर्यंत बुजवणार, सरकारची हायकोर्टात ग्वाही
375 views · Published 7 August 2018 · 1:09 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे बुजवण्याचं काम 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. तसेच 10 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकरानं काम पूर्ण केल्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे. अॅड. ओवीस पेचकर यांनी हायकोर्टात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. महामार्गावरील 471 किमी लांबीच्या महामार्गावरील पहिल्या 84 किमीचा टप्पा हायवे प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे, तर नंतरचा 387 किमीचा टप्पा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!