यवतमाळ : कलावती बांदूरकरांच्या विवाहित कन्येचा आत्महत्येचा प्रयत्न

593 views · Published 30 June 2018 · 0:41 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यवतमाळमधील कलावती बांदूरकर यांच्या मुलीनं आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. कलावती यांची विवाहित कन्या पपिता हिनं विहिरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी पपिताला विहिरीतून बाहेर काढून वाचवले. पपितानं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

More from this channel