मुंबई : यंदाच्या मोसमातील आज सर्वात मोठी हायटाईड

1,632 views · Published 14 July 2018 · 0:26 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत पावसाने काल विश्रांती घेतली आहे मात्र येत्या 24 तासात ठाणे, आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबईत दुपारी 1 वाजून 1  मिनिटांनी 5 मिटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याच समजत आहे. या मोसमातील ही सर्वात मोठी हाय टाईड आहे. तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

More from this channel