सिंधुदुर्ग | मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करणाऱ्या एसटी चालकाचं निलंबन
1,590 views · Published 9 September 2018 · 0:36 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सिंधुदुर्गात मोबाईलवर बोलत दहा मिनिटं एसटी बस चालवणाऱ्या चालकाचं निलंबन करण्यात आलं आहे. 'एबीपी माझा'ने प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बस चालकाची बातमी दाखवल्यानंतर एसटी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. देवगड एसटी आगाराचे व्यवस्थापक देवीदास चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नये, अशा सूचना एसटी प्रशासनाकडून चालकांना दिल्या जातात. त्यासंदर्भात चालकांचे प्रबोधनही केले जाते. मात्र या नियमाला हरताळ फासला जात असल्याचं सिंधुदुर्गात समोर आलं होतं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!