मुंबई | जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी बीएमसीचे 4 अधिकारी निलंबित

1,492 views · Published 21 August 2018 · 3:40 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी महापालिकेच्या 4 प्रमुख अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. तर विधी खाते व विकास नियोजन खात्याच्या एकूण 18 जणांवर दोषारोपाचा ठपका ठेवण्यात आला आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने  भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला.

More from this channel