मुंबई : बीएमसीचा हॉट मिक्स उत्पादनात भ्रष्टाचार, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

408 views · Published 24 July 2018 · 0:31 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई महापालिकेकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ह़ॉट मिक्स उत्पादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याने केला आहे. तसेच भ्रष्टाचाराची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी देखील मागणी केली आहे. 2011 पासून आत्तापर्यंत पालिकेच्या कारखान्यात तब्बल 13 कोटी 21 लाख 18 हजार हॉटमिक्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. यासाठी पालिकेने तब्बल 66 कोटीहून अधिक खर्च केला आहे.

More from this channel