मुंबई : सायनजवळ ट्रॅकवर पाणी साचलं, मध्य रेल्वेची वाहतूक उशीरानं

682 views · Published 3 July 2018 · 4:49 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे सायन रेल्वेस्थानकावरील रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. त्य़ामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटं उशिरानं धावत आहे.

More from this channel