712 | केंद्राचं यंदा 28 कोटी 52 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचं उद्दिष्ट

860 views · Published 22 September 2018 · 0:43 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केंद्र सरकारनं यंदाच्या २०१८-१९ वर्षाच्या अन्नधान्य उत्पादनचं उद्दिष्ट नुकतच जाहीर केलं. यंदा जवळपास २८ कोटी ५२ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे. गेल्या वर्षी २८ कोटी ४८ लाख टन इतकं उत्पादन झालं होतं. मान्सूनच्या पावसात अनियमितता असूनही यंदा सरकार चांगल्या उत्पादनाची आशा करत असल्याचं तज्ञांनी सांगीतलंय. यात भाताचं उत्पादन ११ कोटी ३० लाख टन होण्याचा अंदाज आहे. तर कापसाचं उत्पादन ३ कोटी ५५ लाख गाठी होईल अशी आशा व्यक्त करण्यात आलीये.

More from this channel