ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : लोअर परळचा धोकादायक पूल अखेर पादचाऱ्यांसाठी खुला

549 views · Published 28 July 2018 · 0:23 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लोअर परळचा धोकादायक पूल अखेर पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आलाय. काहीक्षणापूर्वी हा पूल सुरु करण्यात आलाय. हा पूल बंद केल्यापासून नोकरदारांसह व्यावसायिकांची प्रचंड कोंडी होत होती.  त्यामुळे एकादी अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता पूल सुरु झाल्याने चाकरमान्यांची गर्दीच्या कोंडीतून सुटक होणार आहे.

More from this channel