मुंबई | परावलंबी बनवणाऱ्या योजनांवर पंकजा मुंडेंचं टिकास्त्र

2,456 views · Published 3 October 2018 · 1:22 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सत्ताधारी नेते सरकारच्या योजनांविरोधात बोलताना फारसे दिसत नाहीत. मात्र लोकांना परावलंबी बनवणाऱ्या योजनांविरोधात काल पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलताना दिसल्या. कुपोषण मुक्त पोषण आहार अभियानाच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. काल मुंबईतल्या 
यशवंतराव चव्हाण सभागृहात हा सोहळा पार पडला. 
आपल्या घरात बाळ झालं तर पाळणाही सरकारनं अश्या स्वरुपाच्या अनेक योजना आहेत, त्यावर पंकजा मुंडे यांनी टीका केली. आणि सरकारबरोबर लोकांचीही काही कर्तव्य आहेत असंही त्या म्हणाल्या.

More from this channel