मुंबई | मालाडमधील लाकडी गोदामाला भीषण आग
666 views · Published 4 September 2018 · 11:24 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मालाडमध्ये बॉम्बे टॉकीज परिसरातील लाकडी गोड़ाऊनला आग लागलीय. अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत..अग्निशमन दलानं आगीवर 90 टक्के नियंत्रण मिळवलं आहे.. बॉम्बे टॉकीज परिसरात अनेक लाक़डी वस्तूंची दुकाने आहेत..महामार्गापासून जवळच असलेला हा भाग आहे....आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही..मुंबईत आग लागण्याचं सत्र काही थांबताना दिसत नाही..गेल्या चार महिन्यातील आगीची ही चौथी घटना आहे..
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल