वाशिम : रिसोडमध्ये लोणी फाट्यावर मराठा समाजाचा चक्काजाम

3,078 views · Published 4 August 2018 · 0:43 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील  लोणी फाट्यावर सकल मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन झालं.  मराठा समाजाला सरकार कडून आरक्षण देण्यासाठी उशीर केला जातोय. त्यामुळे सरकारनं परिस्थिती लक्षात घेऊन त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  दरम्यान, या मोर्चात इतर समाज बांधव ही सहभागी झाले.

More from this channel