ब्रेकफास्ट न्यूज | राहुल गांधींचा जर्मनीतील विद्यार्थ्यांशी संवाद, पंतप्रधान मोदींवरही निशाणा
1,006 views · Published 23 August 2018 · 2:23 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांसाठी बेरोजगारी, नोटाबंदी आणि जीएसटी जबाबदार आहे, असं म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. बेरोजगारीमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. जर्मनीतील हॅम्बर्ग इथल्या बुसेरियस समर स्कूलमधील विद्यार्थ्यांशी राहुल गांधींनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. भारतीय या शब्दाचा अर्थ अहिंसक असा होतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन मी तिरस्काराला प्रेमानं उत्तर दिलं, असं स्पष्ट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चिमटा काढला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!