मॅट्रिमोनी साईटवर 8 महिन्यात 102 उच्चशिक्षितांना गंडा
875 views · Published 14 September 2018 · 1:33 · Indexed 2 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळल्या असल्या, तरी जोडाव्या लागतात भूतलावर! लग्न जुळवण्यासाठी विविध मॅट्रिमोनी साईट्सवर नोंदणी करणाऱ्या 102 जणांना या वर्षात लग्नाआधीच धोका मिळाला. 102 उच्चशिक्षित महिला आणि पुरुषांची गेल्या आठ महिन्यात फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project