ब्रेकफास्ट न्यूज | दुबईत जगातला महागडा बूट, किंमत तब्बल...
869 views · Published 27 September 2018 · 0:47 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
दुबईत जगातला सर्वात महागडा बूट बनवण्यात आला आहे. या बूटची किंमत आहे 17 कोटी यूएस डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार तब्बल 1.23 अब्ज रुपये इतकी. किंमत ऐकून झालात ना थक्क. तर हा बूट हिरे, सोनं, सिल्क आणि लेदरचा वापर करुन बनवण्यात आला आहे. या बुटासाठी 15 कॅरेटचे हिरे वापरण्यात आले आहेत. तर हा बूट बनवण्यासाठी कारागिरांना जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी लागला. यूएईतल्या जदा दुबई आणि पॅशन ज्वेलर्सने संयुक्तरित्या हा महागडा बूट बनवला आहे. त्याचं दुबईतल्या जगप्रसिद्ध बुर्ज अल अरब या हॉटेलमध्ये अनावरण करण्यात आलं. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!