नाशिक : अंगावर काचेचे 800 किलोचे शीट्स कोसळले, कामगार गंभीर जखमी

2,613 views · Published 19 July 2018 · 1:06 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तब्बल 800 किलो वजनाचे काचेचे 40 शीट्स अंगावर पडून कामगार जखमी झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली. सारडासर्कल परिसरात विविध फॅब्रिकेशन आणि ग्लास मेकर्सच्या दुकानं आहेत. येथील एका दुकानात साबीरअली हा युवक नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानकपणे काचांचे 40 शिट खाली कोसळले. यामध्ये तो दाबला गेला.

More from this channel