कोल्हापूर : 'पाच बळी गेलेल्या रस्त्यांवरुन पाच लाख लोकांनीही प्रवास केला' - चंद्रकांत पाटील
616 views · Published 16 July 2018 · 1:00 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न केलाय. कल्याणमध्ये ज्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळं पाच जणांचे बळी गेले त्याच रस्त्यावरुन पाच लाख लोकांनी प्रवासही केला असं अजब वक्तव्य मंत्र्यांनी केलं आहे. रस्त्यांसाठीचा सर्वच दोष शासनावर टाकता येणार नाही असं म्हणत त्यांनी सर्व जबाबदारी मुंबई महापालिकेवर ढकलण्याचा प्रयत्न केला
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!