मेरीचा पंच चुकवण्याचा राज्यवर्धन यांचा प्रयत्न | नवी दिल्ली | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
431 views · Published 2 November 2018 · 0:25 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
भारताची बॉक्सर मेरी कोम आणि केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाचवेळा जग्गजेती ठरलेली मेरी कोम आणि राज्यवर्धन राठोड बॉक्सिंग खेळताना दिसत आहेत. स्वत: मेरी कोमने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल