नवी दिल्ली | जेटली-मल्ल्या भेट झाल्याचं मी पाहिलं : पी.एल. पुनिया
1,301 views · Published 14 September 2018 · 2:29 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विजय मल्ल्या प्रकरणावरुन देशातलं राजकारण तापायला सुरुवात झालीय...मल्ल्याला पळून जायला अरुण जेटलींनी मदत केलीय, त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय..काँग्रेस नेते पी एल पुनिया यांनीही अरुण जेटलींवर गंभीर आरोप केले आहेत..संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अरुण जेटलींना मल्ल्याशी बोलताना पाहिल्याचा दावाही पुनियांनी केला..आयपीएल गैरव्यवहार प्रकरणात देशाबाहेर पळून गेलेल्या ललित मोदीनंही जेटलींवर गंभीर आरोप केलेत..जेटलींना खोटं बोलण्याची सवय असल्याचं ट्विट ललित मोदीनं केलंय..देश सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींसमोर सेटलमेंटसाठी प्रस्ताव ठेवला होता, असा खळबळजनक दावा काल विजय मल्ल्यानं केला होता. त्यानंतर अरुण जेटलींनी त्याचं खंडनही केलं होतं
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!