मुंबई | दिव्यांग व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा

480 views · Published 15 August 2018 · 1:08 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दरवर्षीप्रमाणे मध्यरात्री ठीक 12 वाजता मुंबईतल्या मुलुंडमधील संभाजी मैदानावर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला... शिवसेना नेते शिशिर शिंदे यांच्यावतीनं मागील 17 वर्षांपासून ध्वजारोहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो... आणि यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते... यावर्षी अभिनेता आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्याहस्ते याठिकाणी ध्वजारोहन करण्यात आलं.. झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला आदेश बांदेकरांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि मोठ्या संख्येनं मुलुंडकर उपस्थित होते...

More from this channel