पुणे | शिवाजीनगरच्या पोलीस वसाहतीत पाणीटंचाई

3,878 views · Published 14 October 2018 · 6:46 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यातल्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालीय.  प्रामुख्यानं शिवाजी नगरच्या पोलीस वसाहतीत मागच्या ३ दिवसांपासून पाणी आलेलं नाही. त्यामुळे पोलिस कर्मचार्यांच्या पत्नींनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा काढला . मात्र तरीही ठोस उत्तर न मिळाल्यामुळे महिलांनी पोलीस वसाहतीसमोर रास्तारोको सुरु केला आहे.

More from this channel