छत्तीसगड | बस्तर | तुफान पावसामुळे संपूर्ण महामार्ग पाण्याखाली

435 views · Published 18 August 2018 · 2:05 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केरळसह देशातल्या अनेक राज्यांमध्ये तुफान पाऊस होतोय. छत्तीसगडच्या बस्तर भागात झालेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण महामार्गच पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरुन चक्क होडींच्याद्वारे लोकांना मार्ग काढावा लागतोय.

More from this channel