मुंबई | शिवस्मारक बोट दुर्घटना घातपात? अशोक चव्हाण यांचा आरोप

1,265 views · Published 25 October 2018 · 0:44 · Indexed 4 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणाऱ्या बोटीला झालेला अपघात, घातपात आहे का? असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. विनायक मेटे यांच्या चौकशीच्या मागणीनंतर आज झालेला अपघात, घातपात तर नाही ना? असा संशय अशोक चव्हाण यांनी केला. "शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाताना स्पीट बोटीला झालेला अपघात चिंताजनक आहे. शिवस्मारकाचं काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेलं आहे. मात्र अचानक स्मारकाच्या कामानं वेग धरला आहे. निवडणुका जवळ येत असताना शिवस्मारकाचं काम जलद गतीनं होत आहे, याचा आम्हाला आनंत आहे", असं अशोक चव्हाण म्हणाले.

More from this channel