ब्रेकफास्ट न्यूज : डहाणू रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा रेल रोको

840 views · Published 12 July 2018 · 0:36 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जोरदार पावसामुळे विस्कळीत झालेली डहाणू-पालघर रेल्वेसेवादेखील हळूहळू पूर्वपदावर येते आहे. डहाणू रेल्वेस्टेशनवर आज सकाळी प्रवाशांनी रेल रोको केला. अरावली एक्स्प्रेस डहाणूपर्यंतच सोडल्यानं नाराज झालेल्या प्रवाशांनी हा रेल रोको केला. प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंत सोडण्याचं रेल्वेनं मान्य केलं. त्यानंतर प्रवाशांनी रेल रोको मागे घेतला.अरावली एक्स्प्रेस वांद्य्रापर्यंत जाते, पण पुढे पाणी साचल्याचं कारण देत डहाणूतूनच गाडी पुन्हा परतायला लावल्यानं प्रवासी संतापले होते.

More from this channel