शिर्डी: साई संस्थानचा निधी बाहेर देण्यास गावकऱ्यांचा विरोध

3,044 views · Published 30 June 2018 · 0:33 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शिर्डीतील साईबाबा संस्थानचा निधी बाहेर देऊ नये यासाठी ग्रामंस्थांनी विरोध केलाय. त्यासाठी आज साईबाबा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय.
संस्थान रुग्णालयात सुविधांचा वाणवा असताना राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला ७१ कोटी दिल्यानं गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्याचा निषेध कऱण्यासाठी आज साईमंदिरापासून रुग्णालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात प्रतिकात्मक रूग्णाला व्हीलचेअर वर बसवून आंदोलन केलं आणि विश्वस्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.

More from this channel