कारची चावी न दिल्याने 60 वर्षीय महिलेची हत्या | स्पेशल रिपोर्ट | वसई | एबीपी माझा

1,736 views · Published 11 November 2018 · 2:05 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मीरारोड मध्ये एकट्या राहणाऱ्या रीटा रॉड्रीग्ज या 60 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. संजय उर्फ सोनू वर्मा या आरोपीला अटक करण्यात आले आहे. चार महिन्यापूर्वी रीटा यांच्याकडे पत्नीला रुग्णालयात घेवून जाण्यासाठी गाडीची मागणी केली होती. आणि ती देण्यास नकार दिल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

More from this channel