गॅस आणि डाळींच्या किंमतीमुळे दिवाळीचा फराळ महागला | मुंबई | एबीपी माझा
2,104 views · Published 28 October 2018 · 2:09 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीए.. सगळ्यांनाच दिवाळी खरेदीचे वेध लागलेत.. ग्राहकांमुळे बाजारपेठा फुलल्यात... आकाश कंदील, दिवे, पणत्या, तोरणं यामुळे तर रस्त्यांसोबतच छोट्यामोठ्य़ा बाजारात लखलखाट पसरलाय... बाजारात नव्या आणि आकर्षक गोष्टींनी ग्राहक खरेदीत मग्न झालेले दिसताहेत.. तर तिकडे छोट्या मंडळींचा फटाक्यांसाठी वाढता उत्साह पाहायला मिळतोय... यंदा प्लास्टिक बंदी असल्यामुळे बाजारात ग्राहकांची अगदी चोखंदळ खरेदी सुरु आहे... असं असलं तरी एकीकडे डाळींचे भाव वाढलेत त्यामुळे चकल्या, लाडू आणि चिवड्याचे भावही वाढलेले दिसलेत...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!